स्वप्नातील "शिवसृष्टी" आता प्रत्यक्षात

शिवसृष्टि    16-Nov-2022
Total Views |

shivsrushti-event
 
 
निश्चयाचा महामेरु | बहुत जणांशी संस्कारू

स्वप्नातील "शिवसृष्टी" आता प्रत्यक्षात..

राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण स्व. बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याचा संकल्प सोडला आहे. शिवरायाचे गडकिल्ले, स्वराज्याची धुरा वाहताना महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग आदी अनेक गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इथे उभारले आहेत. आशिया खंडातील अत्याधुनिक तंत्राचा हा ऐतिहासिक प्रकल्प आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शाह याच्या हस्ते येत्या २० नोव्हेंबर रोजी होत आहेत.


कै. पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या "शिवसृष्टी"च्या प्रथम चरण लोकार्पण सोहळा...

शुभहस्ते

मा.अमितजी शाह (गृहमंत्री, भारत सरकार)

प्रमुख उपस्थिती

मा. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
मा. देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)
मा. चंद्रकांत पाटील (पालकमंत्री. पुणे)
मा. मंगल प्रभात लोढा (पर्यटनमंत्री, महाराष्ट्र)
मा. नाना जाधव (पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक, रा.स्व.संघ)
मा. श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले (खासदार, राज्यसभा)

दिनांक : 20 नोव्हेंबर 2022, रविवार

स्थळ : शिवसृष्टी नऱ्हे आंबेगाव, पुणे


समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहुया भव्य "शिवसृष्टी"